चालू घडामोडी
चंद्रावर ज्या ठिकाणी
चांद्रयान -३
चे लैंडर
उतरले आहे,
त्या पॉइंटला
‘शिवशक्ति’
असे नाव देण्यात आले आहे.
National | राष्ट्रीय
26 August 2023
MPSCDaily.com
Learn more
चालू घडामोडी
1 जनवरी 2024 पासून
ईरान, अर्जेंटीना, इथियोपिया, इजिप्ट, ईरान, यूएई आणि सऊदी अरब
या नवीन 6 देशांचा
BRICS
मध्ये समावेश होणार आहे.
National | राष्ट्रीय
26 August 2023
MPSCDaily.com
चालू घडामोडी
केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने उकड्या तांदळावर (Parboiled Rice)
20 टक्के
निर्यात
शुल्क लागू केलं आहे.
Agriculture | कृषी
26 August 2023
MPSCDaily.com
चालू घडामोडी
देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच 100 टक्के इथेनॉलवर कार
(Ethanol Fueled Car)
धावणार आहे.
ऑटोमोबाइल | वाहन
MPSCDaily.com
चालू घडामोडी
नितीन गडकरी याच्या हस्ते लवकरच या कारचे उद्घाटन होणार आहे. ही कार
टोयोटाची
इनोव्हा
अथवा
केमरी
असू शकते
ऑटोमोबाइल | वाहन
MPSCDaily.com
चालू घडामोडी
यो-यो टेस्ट
मध्ये
शुभमन गिल
ने विराट कोहलीला मागे टाकले आहे.
Sport | क्रीडा
26 August 2023
MPSCDaily.com
चालू घडामोडी
यो यो टेस्ट ही फिटनेस टेस्ट असून यात गिल ने टीम
मध्ये
18.7
सर्वाधिक
पॉईंट्स मिळवले आहेत.
Sport | क्रीडा
26 August 2023
MPSCDaily.com
अजून वाचा
MPSCDaily.com
चालू घडामोडी
आणि
Quiz