A
. जुनी संसद
B
. संविधान संसद
C
. संविधान सदन
D
. संविधान सभा
उत्तर : संविधान सदन
Quiz
संसदेच्या जुन्या इमारतीला कोणत्या नावाने म्हणून संबोधण्यात येणार आहे ?
MPSCDaily.com
पुढचा प्रश्न
Arrow
A
. सुवर्ण
B
. कांस्य
C
. रौप्य
D
. यापैकी नाही
उत्तर : रौप्य
Quiz
निरज चोप्राने डायमंड लीग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक मिळवले आहे ?
MPSCDaily.com
पुढचा प्रश्न
Arrow
A
. तामिळनाडू
B
. आंध्र प्रदेश
C
. कर्नाटक
D
. आसाम
उत्तर : कर्नाटक
Quiz
UNESCO World Heritage Sites मध्ये नुकतेच समाविष्ट झालेले होयसाल मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
MPSCDaily.com
पुढचा प्रश्न
Arrow
A
. राज रेवल
B
. बिमल पटेल
C
. चित्रा विश्वनाथ
D
. आभा नारायण लांबा
उत्तर : बिमल पटेल
Quiz
संसदेच्या नवीन इमारतीची रचना कोणी केली?
MPSCDaily.com
पुढचा प्रश्न
Arrow
प्रश्नांची पूर्ण यादी वाचण्यासाठी क्लिक करा
MPSCDaily.com
19 सप्टेंबर
चालू घडामोडी
आणि Quiz
WhatsApp ग्रुप
Join Now
Learn more