महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय पदांची भरती करण्यासाठी राज्य नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. MPSC परीक्षेत तीन टप्पे असतात: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत त्याचे दरवर्षीचे MPSC Rajyaseva Cut off खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Pattern
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेमार्फत विवध गट-अ पदे भरली जातात. त्यात उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी आणि इतर पदांचा समावेश आहे.
- Prelims (पूर्व परीक्षा)
- Mains (मुख्य परीक्षा)
- Interview (मुलाखत)
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेचा कट-ऑफ हा महाराष्ट्र राज्यातील विविध सरकारी पदांसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने मिळवलेले किमान गुण आहेत.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कट-ऑफ गुण केवळ किमान पात्रता निकष आहेत आणि निवडीची हमी देत नाहीत. उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्ता यादीवर आधारित आहे. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे हे तयार केले जाते.
Download MPSC Rajyaseva Cut off PDF 2013-2023
Download Cut Off PDF
Table of Contents
MPSC Rajyaseva Cut off 2023
MPSC Prelims चा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करते. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरील ‘लेटेस्ट अपडेट’ या विभागाला भेट देऊ शकतात. परीक्षेच्या सुमारे एक महिन्यानंतर अधिकृत वेबसाइटवर निकाल प्रकाशित केला जातो. निकाल प्रकाशित झाल्यानंतर लवकरच कट ऑफ घोषित केला जातो. जे उमेदवार प्रिलिममध्ये किमान कटऑफ गुण मिळवतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र केले जाते.
MPSC राज्यसेवा 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार mpsc rajyaseva cut off marks खाली दिले आहेत. मुख्य परीक्षा पार पडल्यानंतर त्याचा cut off येथे अपलोड केला जाईल.
MPSC Rajyaseva Prelims Cut Off 2023

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2023
(मुख्य परीक्षा पार पडल्यानंतर त्याचा cut off येथे अपलोड केला जाईल)
MPSC Rajyaseva Cut off 2022
MPSC राज्यसेवा 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelims Cut Off 2022

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2022

MPSC Rajyaseva Cut off 2021
MPSC राज्यसेवा 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelims Cut Off 2021

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2021

MPSC Rajyaseva Cut off 2020
MPSC राज्यसेवा 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelims Cut Off 2020

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2020

MPSC Rajyaseva Cutoff 2019
MPSC राज्यसेवा 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelim Cut Off 2019

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2019

MPSC Rajyaseva Cutoff 2018
MPSC राज्यसेवा 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelim Cut Off 2018

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2018

MPSC Rajyaseva Cutoff 2017
MPSC राज्यसेवा 2017 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelim Cut Off 2017

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2017

MPSC Rajyaseva Cutoff 2016
MPSC राज्यसेवा 2016 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार कट ऑफ मार्क्स खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelim Cut Off 2016

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2016

MPSC Rajyaseva Cutoff 2015
MPSC राज्यसेवा 2015 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार mpsc rajyaseva cut off marks खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelim Cut Off 2015

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2015

MPSC Rajyaseva Cutoff 2014
MPSC राज्यसेवा 2014 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार mpsc rajyaseva cut off marks खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelim Cut Off 2014

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2014

MPSC Rajyaseva Cutoff 2013
MPSC राज्यसेवा 2013 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा कॅटेगरी नुसार mpsc rajyaseva cut off marks खाली दिले आहेत.
MPSC Rajyaseva Prelim Cut Off 2013

MPSC Rajyaseva Mains Cut Off 2013
(लवकरच अपलोड केला जाईल)
MPSC Rajyaseva Cut off PDF 2013-2023 – Download Here

2013 ते 2023 पर्यंतच्या सर्व prelims आणि मुख्य परीक्षेचे cutoff marks pdf स्वरूपात दिले आहेत. ते डाउनलोड करण्यासाठी खाली डाउनलोड बटन वर क्लिक करा.
Download PDF