Current Affairs in Marathi 8 December 2023 मध्ये Intangible Cultural Heritage, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, पर्सन ऑफ द इयर, गूगल जेमिनी अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.
Table of Contents
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 8 December 2023 – Headlines
8 December 2023 Current Affairs in Marathi
National
- फोर्ब्सच्या “जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला” यादीत निर्मला सीतारामन, रोशनी नादर मल्होत्रा, सोमा मोंडल आणि किरण मुझुमदार-शॉ या भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे.
- पश्चिम सुमात्रा येथे स्थित इंडोनेशियाच्या माउंट मारपी ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे.
- ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चे नवीन अध्यक्ष म्हणून यूके सरकारने समीर शाह यांची निवड केली आहे.
- गुजरात राज्यातील गरबा नृत्य प्रकाराने युनेस्कोच्या ‘Intangible Cultural Heritage’ यादीत स्थान मिळवले आहे.
- मेघालय राज्यातील लकाडोंग हळद आणि इतर उत्पादनांना नुकतेच भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.
- टाईम मॅगझिनची पर्सन ऑफ द इयर म्हणून टेलर स्विफ्ट ची निवड करण्यात आली आहे.
Economics
- टाटा मोटर्स कंपनीने पंजाबमध्ये आपली चौथी नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा सुरू केली आहे.
- भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्याचा खर्च ४.१० ट्रिलियन रुपयांवर पोहोचला असल्याचे नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
Technology
- लाखो लोकांसाठी विमा सुलभ करण्यासाठी ACKO इन्शुरेंस कंपनीने PhonePe सोबत भागीदारी केली आहे.
- Google कंपनीने नुकतेच त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सर्वात मोठे मॉडेल ‘जेमिनी’ चे अनावरण केले आहे.
Sports
- टाईम मॅगझिनने 2023 साठी ‘एथलीट ऑफ द इयर’ पुरस्कार लिओनेल मेस्सीला दिला आहे.
Awards
- S&P ग्लोबलच्या 2022 विमा अहवालात LIC कंपनी जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे.
- UN ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अवॉर्ड्स सेबॅस्टियन मवॉरा आणि मिशेल झारेट पालोमेक यांना मिळाला आहे.
- भारतीय वंशाच्या कादंबरीकार मीरा चंद यांना सिंगापूर देशाचा सर्वोच्च कला पुरस्कार मिळाला आहे.
Other
- आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस 7 डिसेंबर साजरा केला जातो.
- सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर साजरा केला जातो.