Current Affairs in Marathi 27 November 2023 मध्ये हॉट कुक्ड मील योजना, पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार, खादी कारीगर संमेलन २०२३, LCA Tejas, नॅशनल मेटलर्जिस्ट पुरस्कार च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.
Table of Contents
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 27 November 2023 – Headlines
27 November 2023 Current Affairs in Marathi
National
- उत्तर प्रदेश राज्याने अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांसाठी ‘गरम शिजवलेले जेवण योजना’ (हॉट कुक्ड मील योजना)सुरू केली आहे.
- अलीकडेच पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारा चौथा भारतीय डॉ. एस.एम. सैफुद्दीन ठरले आहे.
- उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात ‘खादी कारीगर संमेलन २०२३’ आयोजित करण्यात आले आहे.
- पाकिस्तान देशाने अलीकडे BRICS सदस्यत्वासाठी अधिकृतपणे अर्ज केला आहे.
Economics
- J&K ने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चार नवीन औद्योगिक वसाहतींना मान्यता दिली आहे.
Technology
- LCA Tejas मध्ये बसून उडान घेणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
Sports
- SSF विश्वचषक फायनल 2023 मध्ये अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले.
Awards
- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रजनीश गोयल यांची कर्नाटकचे ४० वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
- नॅशनल मेटलर्जिस्ट पुरस्काराने डॉ.देबाशिष भट्टाचार्य यांना सन्मानित करण्यात आले आहे.
Other
- भारताचा संविधान दिन 26 नोव्हेंबर तारखेला साजरा केला जातो.
- राष्ट्रीय दूध दिवस म्हणून 26 नोव्हेंबर दिवस साजरा केला जातो.