Current Affairs in Marathi 21 November 2023 मध्ये President’s Colour Award, गॅलेक्सी लीडर, मोहम्मद मुइज्जू, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.
Table of Contents
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 21 November 2023 – Headlines
Headlines
National
- गॅलेक्सी लीडर या मालवाहू जहाजाचे तुर्कस्थानहून भारताकडे जाणाऱ्या लाल समुद्रात येमेनच्या हुथी बंडखोरांनी अपहरण केले आहे आहे.
- उत्तरप्रदेश राज्याने शिक्षणात समानतेसाठी ‘हर बच्चे के लिए हर अधिकार’ अभियान सुरू केले आहे.
- अर्जेंटिनाच्या अध्यक्ष पदी जेव्हियर माइली यांची निवड करण्यात आली आहे.
- अलीकडेच ‘मोहम्मद मुइज्जू’ यांनी मालदीव देशाचे ८वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
- ‘जागतिक मत्स्यव्यवसाय परिषद 2023’ अहमदाबाद आयोजित करण्यात येणार आहे.
Economics
- भारताच्या GDP ने $4 ट्रिलियनचा टप्पा ओलांडला आहे.
Technology
- OpenAI ओपनएआयमध्ये अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीरा मुरती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Sports
- क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला ‘मॅन ऑफ द मॅच’ हा किताब मिळाला आहे.
- 13 वी हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 चेन्नई येथे सुरू झाली आहे.
Awards
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्लॅटिनम ज्युबिली वर्षानिमित्त सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला (AFMC) प्रतिष्ठित President’s Colour Award प्रदान करणार आहेत.
- 2022 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि Trained Nurses Association of India प्रदान करण्यात येणार आहे.
Other
- महिला उद्योजकता दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
- ‘विश्व शौचालय दिवस’ 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.