Current Affairs in Marathi 2 December 2023 मध्ये INS Mahe, INS Malva, INS Mangrol, नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स, जागतिक एड्स दिन, जोशीमठ पुनर्बांधणी, Blod+ अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.
Table of Contents
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 2 December 2023 – Headlines
2 December 2023 Current Affairs in Marathi
National
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोशीमठसाठी 1658 कोटींच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली.
- देशभरातील आरोग्य सेवा सुविधांमध्ये रक्त वाया जाण्याच्या चिंताजनक समस्येला तोंड देण्यासाठी Blod.in या कंपनीने Blod+ हे ग्राउंडब्रेकिंग हेल्थकेअर सॉफ्टवेअर आणि लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म लॉंच केले आहे.
- नागालँडने 1 डिसेंबर 2023 रोजी आपला 61 वा राज्यत्व दिन उत्साहाने साजरा करत आहे. नागालँड, 1 डिसेंबर 1963 रोजी भारत संघाचे 16 वे राज्य बनले.
- AIIMS देवघर येथे पंतप्रधानांच्या हस्ते 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे.
Economics
- RBI ने बँक ऑफ अमेरिका, HDFC बँकला विशिष्ट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारला आहे.
- भारताची वित्तीय तूट 7 महिन्यांत FY24 लक्ष्याच्या 45% पर्यंत पोहोचली आहे.
Technology
- कोचीन शिपयार्ड येथे भारतीय नौदलासाठी पाणबुडीविरोधी युद्ध करण्यासाठी INS Mahe, INS Malva, INS Mangrol ही जहाजे लाँच करण्यात आली आहेत.
Sports
- वेस्ट इंडिजच्या शेन डाउरिचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Awards
- फ्रेंच सरकारचा ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ पुरस्काराने अर्शिया सत्तार यांना सन्मानित केले आहे.
- पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) आणि जनसंपर्क उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल PRSI राष्ट्रीय पुरस्काराने सुगंथी सुंदरराज सन्मानित करण्यात आले.
- एअर मुख्यालय (Air HQ) नवी दिल्ली येथे महासंचालक (निरीक्षण आणि सुरक्षा) पदावर एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Other
- जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.