Current Affairs Quiz In Marathi 8 December 2023 मध्ये Intangible Cultural Heritage, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला, UN ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अवॉर्ड , एथलीट ऑफ द इयर अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.
Table of Contents
MPSC Current Affairs Quiz In Marathi 8 December 2023
खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
Monthly Current Affairs
Current Affairs Quiz In Marathi 8 December 2023
चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 8 डिसेंबर 2023
Q1. कोणत्या राज्यातील लकाडोंग हळद आणि इतर उत्पादनांना नुकतेच भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे?
(A) आसाम
(B) मेघालय
(C) नागालँड
(D) त्रिपुरा
Ans: मेघालय
Q2. कोणत्या राज्यातील गरबा नृत्य प्रकाराने युनेस्कोच्या ‘Intangible Cultural Heritage’ यादीत स्थान मिळवले आहे?
(A) राजस्थान
(B) मध्य प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) गुजरात
Ans: गुजरात
Q3. कोणत्या ऑटोमोबाइल कंपनीने पंजाबमध्ये आपली चौथी नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा सुरू केली आहे?
(A) महिंद्रा
(B) टाटा मोटर्स
(C) होंडा
(D) अशोक लेलँड
Ans: टाटा मोटर्स
Q4. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो ?
(A) 4 डिसेंबर
(B) 5 डिसेंबर
(C) 6 डिसेंबर
(D) 7 डिसेंबर
Ans: 7 डिसेंबर
Q5. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो ?
(A) 7 डिसेंबर
(B) 5 डिसेंबर
(C) 6 डिसेंबर
(D) 4 डिसेंबर
Ans: 7 डिसेंबर
Q6. S&P ग्लोबलच्या 2022 विमा अहवालात LIC कंपनी जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans: चौथ्या
Q7. फोर्ब्सच्या “जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला” यादीत कोणत्या भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे?
(A) निर्मला सीतारामन
(B) रोशनी नादर मल्होत्रा
(C) सोमा मोंडल आणि किरण मुझुमदार-शॉ
(D) वरील सर्व
Ans: वरील सर्व
Q8. लाखो लोकांसाठी विमा सुलभ करण्यासाठी कोणत्या इन्शुरेंस कंपनीने PhonePe सोबत भागीदारी केली आहे ?
(A) एलआयसी
(B) बजाज
(C) ACKO
(D) HDFC
Ans: ACKO
Q9. UN ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अवॉर्ड्स कोणाला मिळाला आहे ?
(A) ग्रेटा थनबर्ग
(B) सेबॅस्टियन मवॉरा
(C) मिशेल झारेट पालोमेक
(D) मोहम्मद इरफान
Ans: सेबॅस्टियन मवॉरा आणि मिशेल झारेट पालोमेक
Q10. टाईम मॅगझिनने 2023 साठी ‘एथलीट ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला दिला आहे?
(A) ग्लेन मॅक्सवेल
(B) विराट कोहली
(C) लिओनेल मेस्सी
(D) रोनाल्डो
Ans: लिओनेल मेस्सी
Q11. भारतीय वंशाच्या कादंबरीकार मीरा चंद यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च कला पुरस्कार मिळाला आहे ?
(A) श्रीलंका
(B) सिंगापूर
(C) इंग्लंड
(D) थायलंड
Ans: सिंगापूर
Q12. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चे नवीन अध्यक्ष म्हणून यूके सरकारने कोणाची निवड केली आहे?
(A) समीर शाह
(B) रजत शर्मा
(C) राजदिप सरदेसाई
(D) अरणब गोस्वामी
Ans: समीर शाह
Q13. कोणत्या कंपनीने नुकतेच त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सर्वात मोठे मॉडेल ‘जेमिनी’ चे अनावरण केले आहे?
(A) Microsoft
(B) Google
(C) Facebook
(D) Apple
Ans: Google
Q14. टाईम मॅगझिनची पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
(A) टेलर स्विफ्ट
(B) एलोण मस्क
(C) मार्क जुकेरबर्ग
(D) सॅम अल्टमन
Ans: टेलर स्विफ्ट
Q15. महाराष्ट्रत दर किती वर्षांनी पशू जनगणना केली जाते?
(A) 1
(B) 2
(C) 3
(D) 5
Ans: 5