Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 5 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 5 December 2023 मध्ये FITEXPO इंडिया 2023, राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024, खादी माती कला महोत्सव, 17 वी फोर्ब्स आवृत्ती आशियाच्या Philanthropy List, वैशाली रमेशबाबू अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 5 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 5 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 5 डिसेंबर 2023

Q1. भारत सरकारच्या कोणत्या मंत्रायलाने राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 आणि राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धा 2024 जाहीर केली आहेत?

(A) शिक्षण मंत्रालय
(B) अर्थ मंत्रालय
(C) गृह मंत्रालय
(D) पर्यटन मंत्रालय

Ans: पर्यटन मंत्रालय


Q2. खादी माती कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे?

(A) भोपाळ
(B) इंदौर
(C) अहमदाबाद
(D) जयपुर

Ans: अहमदाबाद


Q3. आशियातील प्रमुख खेळ, फिटनेस आणि वेलनेस ट्रेड एक्सपो FITEXPO इंडिया 2023 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला आहे

(A) भोपाळ
(B) इंदौर
(C) अहमदाबाद
(D) कोलकाता

Ans: कोलकाता


Q4. 17 वी फोर्ब्स आवृत्ती आशियाच्या Philanthropy List यादीत कोणत्या भारतीयांचे समावेश आहे?

(A) नंदन निलेकणी
(B) केपी सिंग
(C) निखिल कामथ
(D) वरील सर्व

Ans: वरील सर्व


Q5. इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च एज्युकेशन (ICFRE) च्या पहिल्या महिला महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) किरण बेदी
(B) कांचन देवी
(C) एम गीतांजली
(D) कल्पना के

Ans: कांचन देवी


Q6. कोणत्या बुद्धिबळपटूने नुकतेच स्पेनमधील IV एल लोब्रेगॅट ओपनमध्ये ग्रँडमास्टरचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) प्रणव व्ही
(B) विधित गुजराती
(C) वैशाली रमेशबाबू
(D) आदित्य सामंत

Ans: वैशाली रमेशबाबू


Q7. अमेरिकेत कोणत्या नवीन रोगाचे नुकतेच रुग्ण सापडले आहेत?

(A) स्वाइन फ्लू
(B) बर्ड फ्लू
(C) कोविड 20
(D) पांढरा फुफ्फुस

Ans: पांढरा फुफ्फुस


Q8. देशातील महिला कैद्यांसाठी पहिले खुले कारागृह कोठे तयार करण्यात येत आहे?

(A) मुंबई
(B) नागपूर
(C) येरवाडा
(D) तिहार

Ans: येरवाडा


Q9. कोणत्या खेळात आर. वैशाली आणि आर. प्रज्ञानंद हे भारताचे पहिले बहीण भाऊ ग्रँडमास्टर ठरले आहेत?

(A) टेनिस
(B) बुद्धिबळ
(C) गोल्फ
(D) बॅडमिंटन

Ans: बुद्धिबळ


Q10. केंद्र सरकारच्या क्रीडा पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) सचिन तेंडुलकर
(B) ए. एम. खानविलकर
(C) अनिल कुंबळे
(D) व्यंकटेश प्रसाद

Ans: ए. एम. खानविलकर


Q11. नुकतेच आलेले मिचौंग हे चक्रीवादळ कोणत्या ठिकाणी तयार झाले आहे?

(A) बंगालचा उपसागर
(B) अटलांटिक समुद्र
(C) अरबी समुद्र
(D) पॅसिफिक महासागर

Ans: बंगालचा उपसागर


Q12. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीनुसार एकूण किती नद्या प्रदूषित आहेत?

(A) 311
(B) 315
(C) 320
(D) 325

Ans: 311


Q13. खालीलपैकी कोणत्या शासकाने “रुपया” भारतात आणला?

(A) अलाउद्दीन खिलजी
(B) अकबर
(C) शेरशाह सुरी
(D) शहाजहान

Ans: शेरशाह सुरी


Q14. सलाल धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे?

(A) महानदी
(B) सतलुज
(C) कृष्ण
(D) चिनाब

Ans: सतलुज


Q15. खालीलपैकी कोणते राज्य बांगलादेशने तीन बाजूंनी वेढलेले आहे?

(A) आसाम
(B) अरुणाचल प्रदेश
(C) नागालँड
(D) त्रिपुरा

Ans: त्रिपुरा