Current Affairs Quiz In Marathi 25 November 2023 मध्ये सिंगल-साइट सोलर पॉवर प्लांट, 3D-मुद्रित मंदिर, 8 वी इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट, पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.
Table of Contents
MPSC Current Affairs Quiz In Marathi 25 November 2023
खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
Monthly Current Affairs
Current Affairs Quiz In Marathi 25 November 2023
चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 25 नोव्हेंबर 2023
Q1. नुकत्याच झालेल्या डच निवडणुकांमध्ये कोणी ऐतिहासिक विजय मिळवला आहे ?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) जो बायडन
(C) व्लादीमीर पुतीन
(D) गीर्ट वाइल्डर्स
Ans: गीर्ट वाइल्डर्स
Q2. जगातील सर्वात मोठा 2-गीगावॅट (GW) सिंगल-साइट सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) जपान
(B) संयुक्त अरब अमिराती (UAE)
(C) फ्रांस
(D) इंडोनेशिया
Ans: संयुक्त अरब अमिराती (UAE)
Q3. कोणत्या देशामध्ये रहस्यमय न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे ?
(A) चीन
(B) भारत
(C) श्रीलंका
(D) आफ्रिका
Ans: चीन
Q4. जगातील पहिले 3D-मुद्रित मंदिराचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?
(A) बेंगळुरू
(B) हैदराबाद
(C) तेलंगणा
(D) मुंबई
Ans: तेलंगणा
Q5. पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल लॉकर सेवा देण्यासाठी कोणत्या कूरियर कंपनीने इंडिया पोस्टसोबत भागीदारी केली आहे?
(A) डीटीडीसी
(B) डीलीवेरी
(C) ब्लू डार्ट
(D) डीएचल
Ans: ब्लू डार्ट
Q6. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF) योजनेला अतिरिक्त किती वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे?
(A) दोन
(B) तीन
(C) चार
(D) पाच
Ans: दोन
Q7. 8 वी इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट (IWIS) कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नागपूर
(D) नवी दिल्ली
Ans: नवी दिल्ली
Q8. जगभरातील विविध क्षेत्रातील प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांचा समावेश असणारी BBC 100 महिलांची 2023 यादीत कोणत्या भारतीय महिलांचा समावेश आहे?
(A) दिया मिर्झा
(B) हरमनप्रीत कौर
(C) आरती कुमारराव
(D) वरील सर्व
Ans: वरील सर्व
Q9. स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) सिद्धार्थ मल्होत्रा
(B) इश्वाक सिंग
(C) राजकुमार राव
(D) अक्षय कुमार
Ans: इश्वाक सिंग
Q10. कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी इश्वाक सिंगला स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (SAIFF) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे ?
(A) पठाण
(B) समशेरा
(C) टायगर
(D) बर्लिन
Ans: बर्लिन
Q11. Thread by Thread पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
(A) किशोर कुमार
(B) राजेश कपूर
(C) अनिल कपूर
(D) शंभू कुमार
Ans: शंभू कुमार
Q12. राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू कोण ठरली आहे?
(A) अनाहत सिंग
(B) तन्वी खन्ना
(C) दीपिका पल्लीकल
(D) जोश्ना चिनप्पा
Ans: अनाहत सिंग
Q13. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू मार्लोन सॅम्युअल्सवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे क्रिकेट किती वर्षांची बंदी घातली आहे?
(A) 5
(B) 6
(C) 7
(D) 8
Ans: 6
Q14. भारताच्या पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कोण आहेत?
(A) बेला त्रिवेदी
(B) हिमा कोहली
(C) फातिमा बीवी
(D) बी.व्ही. नगररत्ना
Ans: महाराष्ट्र
Q15. कर्नाटक प्रदेशात होणाऱ्या लोकप्रिय म्हशींच्या शर्यतीच्या स्पर्धचे नाव काय आहे?
(A) जलीकट्टू
(B) बुल रेस
(C) कंबाला
(D) मारामाडी
Ans: कंबाला