Current Affairs Quiz In Marathi 21 December 2023 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2023, गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार, 9व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सुलतान हैथम बिन तारिक अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.
Table of Contents
MPSC Current Affairs Quiz In Marathi 21 December 2023
खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
Monthly Current Affairs
Current Affairs Quiz In Marathi 21 December 2023
चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 21 डिसेंबर 2023
Q1. मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला मिळला आहे?
(A) श्रीकांत देशमुख
(B) अरुण खोपकर
(C) कृष्णात खोत
(D) जयंत पवार
Ans: कृष्णात खोत
Q2. वर्षभरात 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय एअरलाइन कोणती बनली आहे?
(A) इंडिगो
(B) विस्तारा
(C) आकासा एयर
(D) एयर इंडिया
Ans: इंडिगो
Q3. आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस 2023 कधी साजरा केला जातो?
(A) 19 डिसेंबर
(B) 20 डिसेंबर
(C) 21 डिसेंबर
(D) 22 डिसेंबर
Ans: 20 डिसेंबर
Q4. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे भारतात एकूण किती मृत्यू झाले आहेत ?
(A) 50
(B) 112
(C) 136
(D) 159
Ans: 112
Q5. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत ?
(A) महाराष्ट्र
(B) तामिळनाडू
(C) तेलंगणा
(D) केरळ
Ans: महाराष्ट्र
Q5. केंद्रीय आकडेवारीनुसार 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे महाराष्ट्रात किती मृत्यू झाले आहेत ?
(A) 58
(B) 70
(C) 85
(D) 90
Ans: 85
Q5. केंद्रीय आकडेवारीनुसार 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे उत्तर प्रदेशात किती मृत्यू झाले आहेत ?
(A) 11
(B) 20
(C) 33
(D) 39
Ans:11
Q8. 9व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KIFF) सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रतिष्ठित गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
(A) डे ड्रीम्स
(B) चिल्ड्रन ऑफ नोबडी
(C) सिटि लाइट्स
(D) स्काय वॉक
Ans: चिल्ड्रन ऑफ नोबडी
Q9. 9व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KIFF) गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार मिळालेला ‘चिल्ड्रन ऑफ नोबडी‘ हा चित्रपट कोणी लिहीला आणि दिग्दर्शित केला आहे?
(A) Karan Johar
(B) Erez-Tadmor
(C) Anurag Basu
(D) Raju Hirani
Ans: Erez-Tadmor
Q10. गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार मिळालेला ‘चिल्ड्रन ऑफ नोबडी’ हा चित्रपट कोणत्या देशाचा आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) इराण
(C) रशिया
(D) इस्राइल
Ans: इस्राइल
Q11. वरिष्ठ IPS अधिकारी महेश्वर दयाल यांची कोणत्या संस्थेच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) मुंबई पोलिस
(B) सीआयडी
(C) कारागृह आणि सुधारात्मक सेवा
(D) आयबी
Ans: कारागृह आणि सुधारात्मक सेवा
Q12. नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले सुलतान हैथम बिन तारिक हे कोणत्या देशाचे सुलतान आणि पंतप्रधान आहेत?
(A) येमेन
(B) इराण
(C) कतार
(D) ओमान
Ans: ओमान
Q13. अलीकडे, G7 राष्ट्रांनी कोणत्या देशाच्या हिऱ्यांचा त्यांच्या बाजारपेठेत प्रवेश रोखण्याची योजना आखली आहे?
(A) चीन
(B) इराण
(C) रशिया
(D) काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
Ans: रशिया
Q14. अलीकडे बातम्यात दिसलेले हौथी बंडखोर कोणत्या देशाचे आहेत?
(A) येमेन
(B) इराण
(C) कतार
(D) ओमान
Ans: येमेन
Q15. अलीकडेच बातम्या देणारा एसेक्विबो प्रदेश कोणत्या दोन देशांमधील वादाचा विषय आहे?
(A) व्हेनेझुएला आणि ब्राझील
(B) ब्राझील आणि गयाना
(C) व्हेनेझुएला आणि गयाना
(D) गयाना आणि सुरीनाम
Ans: व्हेनेझुएला आणि गयाना