Current Affairs Quiz In Marathi 15 December 2023 मध्ये एडमिरल्स कप 2023, तमिळ आयकॉन ‘थिरुवल्लुवर, सस्टेनेबल डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील इनोव्हेशन सेंटर, Quality of Living Index 2023, भगवंत मान सरकार, तुहाडे द्वार अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.
Table of Contents
MPSC Current Affairs Quiz In Marathi 15 December 2023
खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
Monthly Current Affairs
Current Affairs Quiz In Marathi 15 December 2023
चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 15 डिसेंबर 2023
Q1. कोणत्या राज्याने महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोफत बस प्रवास सुरू केला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) तेलंगणा
Ans: तेलंगणा
Q2. कोणत्या राज्यात येत्या दोन वर्षांत नऊ नवीन विमानतळ उभारण्याचे विमान वाहतूक मंत्री यांनी जाहीर केले?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) तेलंगणा
Ans: उत्तर प्रदेश
Q3. तमिळ आयकॉन ‘थिरुवल्लुवर’ यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
(A) फ्रांस
(B) अमेरिका
(C) जपान
(D) श्रीलंका
Ans: फ्रांस
Q4. कोणत्या संस्थेने श्रीलंकेसाठी $337 दशलक्ष च्या दुसऱ्या टप्प्याचे कर्ज मंजूर केले आहे?
(A) World Bank
(B) Asian Development Bank
(C) IMF (international Monetary fund)
(D) China Bank
Ans: IMF (international Monetary fund)
Q5. लंडनमधील सस्टेनेबल डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील इनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी कोणती कंपनी 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे?
(A) टाटा स्टील
(B) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
(C) JSW स्टील
(D) वेदांता
Ans: टाटा स्टील
Q6. फॉक्सकॉन कंपनीने कर्नाटकात आयफोन उत्पादनासाठी किती गुंतवणूक केली आहे?
(A) $1 billion
(B) $1.67 billion
(C) $500 million
(D) $2 million
Ans: $1.67 billion
Q7. मर्सर या कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक (Quality of Living Index) 2023 मध्ये भारतातील कोणते शहर अव्वल स्थानी आहे?
(A) पुणे
(B) हैदराबाद
(C) बेंगळुरू
(D) मुंबई
Ans: हैदराबाद
Q8. मर्सर या कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक (Quality of Living Index) 2023 मध्ये भारतातील कोणते शहर दुसऱ्या स्थानी आहे?
(A)
(B) हैदराबाद
(C) बेंगळुरू
(D) मुंबई
Ans: पुणे
Q9. मर्सर या कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक (Quality of Living Index) 2023 मध्ये जगातील कोणते शहर प्रथम स्थानी आहे?
(A) व्हँकुव्हर (कॅनडा).
(B) झुरिच (स्वित्झर्लंड)
(C) पॅरिस (फ्रांस)
(D) व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
Ans: व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
Q10. मर्सर या कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक (Quality of Living Index) 2023 मध्ये पुणे शहर जगात कितव्या स्थानी आहे ?
(A) 150
(B) 151
(C) 153
(D) 154
Ans: 154
Q11. ‘भगवंत मान सरकार, तुहाडे द्वार’ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) राजस्थान
(D) बिहार
Ans: पंजाब
Q12. पंजाब सरकारने सुरू केलेली ‘भगवंत मान सरकार, तुहाडे द्वार’ योजनेचा उद्देश काय आहे?
(A) किराणा सामान घरोघरी पोहोचवणे
(B) अत्यावश्यक सेवा घरोघरी पोहोचवणे
(C) गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचवणे
(D) गरिबांना मोफत जेवण
Ans: अत्यावश्यक सेवा घरोघरी पोहोचवणे
Q13. कोणत्या भारतीय खेळाडूला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे?
(A) मोहम्मद शमी
(B) शुभमन गिल
(C) विराट कोहली
(D) मोहम्मद सिराज
Ans: मोहम्मद शमी
Q14. कोणत्या भारतीय खेळाडूना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे?
(A) अश्विनी पोणपपा
(B) सात्विकसाईराज रंकीरेड्डी
(C) चिराग शेट्टी
(D) स्मृति मांधणा
Ans: सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
Q15. कोणत्या देशाच्या संघाने भारतीय नौदल अकादमीमध्ये आयोजित एडमिरल्स कप 2023 जिंकला आहे?
(A) इटली
(B) जर्मनी
(C) फ्रांस
(D) यूनायटेड किंगडम
Ans: इटली