Current Affairs Quiz In Marathi 1 December 2023 मध्ये लक्झरी क्रूझ जहाज, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, UNHCR Nansen Refugee Award 2023, COP28 परिषद, 13 वी हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023, वित्त आयोग अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.
Table of Contents
MPSC Current Affairs Quiz In Marathi 1 December 2023
खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
Monthly Current Affairs
Current Affairs Quiz In Marathi 1 December 2023
चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 1 डिसेंबर 2023
Q1. समलिंगी विवाह नोंदणी करणारे पहिले दक्षिण आशियाई राष्ट्र कोणते ठरले आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) नेपाळ
(D) जपान
Ans: नेपाळ
Q2. नितीन गडकरी यांनी कोची येथे क्रूझ पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोणत्या लक्झरी क्रूझ जहाजाचे उद्घाटन केले आहे ?
(A) ब्ल्युस्टार
(B) क्लासिक इम्पीरियल
(C) ग्रीन स्काय
(D) वॉटर वर्ल्ड
Ans: क्लासिक इम्पीरियल
Q3. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे ?
(A) पॅरिस
(B) जीनीवा
(C) लंडन
(D) आफ्रिका
Ans: पॅरिस
Q4. COP28 परिषद 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) दुबई
(B) न्यूयॉर्क
(C) लंडन
(D) पॅरिस
Ans: दुबई
Q5. असुरक्षित आदिवासी गटांना (Particularly Vulnerable Tribal Groups) मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या अभियानाला मंजूरी दिली आहे?
(A) PM Shiksha
(B) PM Jan Dhan
(C) PM – Jyoti
(D) PM-JANMAN
Ans: प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN)
Q6. सरकारने PMGKAY प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी आणखी किती वर्षांसाठी वाढवला आहे?
(A) 2
(B) 4
(C) 5
(D) 6
Ans: 5
Q7. UNHCR Nansen Refugee Award 2023 कोणाला मिळाला आहे?
(A) ग्रेटा थनबर्ग
(B) अब्दुल्लाही मिरे
(C) रिटा ओरा
(D) ऑलिव्हिया न्यूटन-जॉन
Ans: अब्दुल्लाही मिरे
Q8. 13 वी हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 कोणत्या संघाने जिंकली आहे?
(A) हॉकी दिल्ली
(B) हॉकी पंजाब
(C) हॉकी हरियाणा
(D) हॉकी नोयडा
Ans: हॉकी पंजाब
Q9. भारताने रेल्वेसाठी बनवलेली स्वदेशी टक्करविरोधी प्रणालीचे नाव काय आहे?
(A) गार्ड
(B) कवच
(C) प्रोटेक्ट
(D) रेल सेफ्टी
Ans: कवच
Q10. नुकतेच निधन पावलेले नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांना कोणता नोबेल पुरस्कार मिळाला होता?
(A) साहित्य
(B) शांतता
(C) भौतिकशास्त्र
(D) अर्थशास्त्र
Ans: शांतता
Q11. केंद्र सरकारने देशातील किती महिला बचगटांना लखपती दिदी योजने अंतर्गत ड्रोन देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) 10 हजार
(B) 15 हजार
(C) 20 हजार
(D) 25 हजार
Ans: 15 हजार
Q12. शेअर बाजारातील भांडवली मूल्य सर्वाधिक असणाऱ्या देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) भारत
Ans: अमेरिका
Q13. कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमडळाने मंजुरी दिली आहे?
(A) 15
(B) 16
(C) 17
(D) 18
Ans: 16
Q14. महाराष्ट्र सरकारने राज्याचा महसूल वाढविण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) मुद्रांक शुल्क अजय योजना
(B) मुद्रांक शुल्क अभय योजना
(C) मुद्रांक शुल्क निधी योजना
(D) मुद्रांक शुल्क गतिमान योजना
Ans: मुद्रांक शुल्क अभय योजना
Q15. साखर उत्पादक देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दूसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans: दूसरा